Skip to content Skip to footer

‘ती’ चुकली म्हणून शिक्षण सोडायचे का?

मंदिनी नरेवाडी

समुद्राच्या तळाचा अंत लागेल, पण महिलेच्या मनाचा अंत लागणार नाही, असे सहज बोलले जाते; पण प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केवळ पुढे जाणेच नव्हे, तर यशाच्या अवकाशात उंच भरती घेण्याची हपता ‘त्या’ श्रीस्वभावात आहे. तिचे आहावधानी असणं हे ज्ञानापासून शौर्यापर्यंतचे सर्वगुण आत्मसात करण्यासाठीची तिची पडपड रही ही ऊर्जेचा प्रबंडोत असल्याची प्रचिती देते. म्हणूनच कधी ती दुर्गम वाढया वस्तीवर आनंदाने, धैधनि जगते. तसेच मुंबईसारख्या मायावी गर्दीसोबतही ती धावत अररते. स्नीमधील ऊर्जेची बहुविध रूपे आणि अशाव काही कर्जाशक्तीविषयी आजपासून…

होमच्या डॉ. स्ना कुलकी योगांनी बोकी

ती’ ऊर्जाशक्ती

घेतले. त्या दोन मुलांनाही स्वतंत्र

एखाद्याविषयी प्रेम मटने साहसिक आहे, मात्र ते आकर्षण असू श या वयात होणारे शरीरिक, मानसिक आयुष्यात किती काळ सोसावे करून मुलांभोबत रुक्ष, कठोरपणे वागता त्यांना प्रेमाने सांगा मसाला दिला दोन्ही मुलांनी आपली चूक सुधारणा राब्ता आणि हे प्रकरण रोज विले गेले. या घटनेला साधारण पाच-सहावटून गेलीयाही करत आहेत

वरवर पाहता ही घटना साधारण मात्र चाटनांना योग्य क्षण दिले गेले नाही तर काय परिणाम हशमतात, याची प्रथिती दे आहे डॉ. मीठ कुलकर्मी यांनी कोल्यातील मुलांना प्रेम आ फरक स्पष्ट करून सांगत अनेक मुली आहे. अनेक मुत्येचे शिवन ने विध्या या कारणाने बांधणार होते, त्यांना पुन्हा शिक्षणाची भाडे खुली केली. हरामीण भागात शाबान चुकीच्या माला लागून आयुष्य कया जाण्याच्या अनेक घटना समोर येतात. ही एक सामाजिक समस्या करते काम अमत प्रश्न हों. मीरा कुलकर्णी यांना पड़ता, यासाठी त्यांनी २०१५ पासून शाळा, महाविद्यालयांमध्ये यावर दीडशेहून अधिक खुलेपणाने चर्चासत्रे घेतली. विशेषतः मुलींना आपल्या शरीराविषयी पढ़णान्या प्रश्नांची उत्तरे त्या शास्नीय पद्धतीने देतात. मुलीमध्ये मासिक याविषयी प्रचंड गैरसमजुती आहेत, मासिक पाळीचे रक्त अशुद्ध असते, म्हणून देवपूजा करायची नाही सोव्याला हात लावायचा नाही, वेगळे बसायचे, कपडे वेगळी वापरायची अशा गंभीर बाबी त्यांच्यासमोर आल्या. त्यावरही त्यांनी आता प्रबोधन सुरू केले आहे.

G८ सालेय वयात मुलींनाये बनेक बदल होतात बदल होताना विडचिडेपणा बाइतो, राय येते. काही मुली सुंदर दिसू वागतात, तर काही औषध, सुंदर दिसतात त्यांना समाजातून पास होतो व व्या ओबडधोबड दिसतात त्यांना नैराश्य येते. काहीजणी भरकटू शकतात. या काळात होणारे बदल त्यांना सांगणे गरजेचे असते. या पर्यासशष्या माध्धाधातून अनेक मुर्तीना योग्य दिशा देऊ शकते, याचे

सभाधान आहे. – डॉ. मीरा कुलकर्णी

Leave a comment

A Trusted Guide for Every Teenage Girl’s Journey

“For the right guidance towards good health, what you need is — a true friend.”

Woman…

Though she moves through society with strength, resilience, and empowerment, for years she has carried the burden of neglecting her own health and ignoring illnesses.

Throughout the many phases of her life — from the onset of menstruation to its complete cessation — she needs the right guidance for her health.

She needs a friend…

A friend — that is, an experienced gynecologist who holds the answers to all her concerns.

Let’s begin…!

For a healthier and happier journey ahead, meet this friend — not just as a doctor, but as your friend.

As your companion in health, she will surely offer you a caring and meaningful experience on your wellness path.

Thank you!

Leave a comment

मेनोपॉज विशेषज्ञ किंवा संबंधित चिकित्सकांचा सल्ला

या समस्या जाणवतात का?

३५ वर्षानंतर येणाऱ्या समस्या ज्या तुम्ही स्वतः अनुभवता त्यांना अधोरेखित करा आणि तुमच्या आरोग्याची तपासणी करा. खाली दिलेल्या समस्यांपैकी जर तुम्ही एक किंवा दोन समस्यांनी पिडीत असाल तर निश्चितच तुम्ही मेनोपॉज विशेषज्ञ किंवा संबंधित चिकित्सकांचा सल्ला घ्या.

या समस्या जाणवतात?

  • मासिक चक्र बंद आहे / अनियमितता /नियमित आहे का?
  • मासिक चक्राच्या पूर्वी जडपणा येतो का? स्तन /पोट / डोके / पाय दुखतात का?
  • शरीरातून गरम वाफा येणे / रात्री खूप घाम येणे?
  • हातपाय थंड पडणे / थकवा / काम करण्याची शक्ती कमी होणे ?
  • भीती वाटणे / चक्कर येणे / अचानक हृदयाचे ठोके वाढणे ?
  • दम लागणे / अशक्तपणा / मानसिक नैराश्य /उदासिनता येते का?
  • स्मरणशक्ती कमी होणे / मन न लागणे / एकटे वाटणे?
  • डोके दुखणे / झोप कमी येणे ?
  • भूक कमी लागणे ? भूक सहन न होणे / वजन वाढते आहे का?
  • लघवीच्या जागी कोरडेपणा व खाज होणे / लघवी सारखी येणे / लघवीमध्ये नियमंत्रण नसणे (लघवी गळणे)?
  • स्तनांमध्ये जडपणा / स्तन दुखणे / सूज येणे ?
  • त्वचा लवकर निळी पडणे / थकवा येणे?
  • कंबर, पाठ व टाचांमध्ये दुखणे / कुबड निघणे ?
  • सांधे व मांसपेशीमध्ये दुखणे ?
  • हलक्या मारानेही फॅक्चर होणे?

३० वर्षांवरील स्त्रियांना खालील तपासणी करावी लागू शकते:

  • रक्त, लघवी तपासणी
  • हाडांतील ठिसुळपणा, चरबी तपासणी (Obesity)
  • रक्तातील कॅल्शियम, थायरॉईड, साखर तपासणी
  • फुफ्फुसाची शक्ती (IMPULSE OSCILLOMETRY)
  • गरजू स्त्रियांना सोनोग्राफी
  • गर्भपिशवी व गर्भाशयट मुखाची तपासणी
  • गरजू स्त्रियांना स्तन तपासणी (Mamography)
  • पॅप स्मिअर (पांढऱ्या पाण्याची तपासणी)

Leave a comment

बालदमा असलेल्या मुलांची काळजी कशी घ्याल …

दमा किंवा बाळ दमा म्हणजे काय ?
दमा हा सर्वसाधारण आढळणारा आजार आहे. ज्यामध्ये फुफ्फुसात हवा वाहून नेणाऱ्या श्वासनलिका अरुंद होतात त्यामुळे श्वास नलिकांना आतून सूज येते.

दम्याची लक्षणे कोणती ?
दमा असलेल्या मुलाला वारंवार छातीत घरघर होते. छातीवर दाब असल्या सारखे वाटते, श्वास घ्यायला त्रास होतो व कधी कधी कोरडा खोकला येतो. विषाणूजन्य आजार झाला असताना ही लक्षणे दिसतात किंवा क्षोभकारक गोष्टी जशा धूळ, धूर, थंड हवेचा झोत यामुळे ती लक्षणे निर्माण होऊ शकतात. दम्याचे निदान आपण लहान मुलांच्या तज्ञ डॉक्टरांकडून अथवा लहान मुलांच्या फुफ्फुसाच्या आजाराच्या तज्ञ डॉक्टरांकडून योग्य प्रकारे करावे.

माझ्या मुलाला दमा का झाला ?

दमा हा आजार वेगवेगळया अनेक घटक एकत्र आल्यामुळे होतो. कधी कधी विशिष्ट कारणाशिवाय सुद्धा दमा होऊ शकतो. दम्याचा आजार श्वसन मार्गाच्या वाटेने जाणाऱ्या हेवेतील कण, धुळीत राहाणारे सूक्ष्मजंतू यांच्या अॅलर्जीमुळे होऊ शकतो. काही मुलांना अॅलर्जीचे इतर आजार जसे सर्दी, अॅलर्जीमुळे होणारे त्वचा रोग असू शकतात.

मुलाला दम्याचा तीव्र त्रास होत आहे हे मला कसे ओळखता येईल, तसेच यामध्ये त्यावर मी कोणते उपाय करु शकते ?

दमा या मध्ये मुलाला अचानक लक्षणे निर्माण होतात किंवा लक्षणे नेहमी पेक्षा जास्त त्रासदायक वाटतात त्यातील काही लक्षणे खालीलप्रमाणे :- १. तुमच्या मुलाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यास

२. नेहमीपेक्षा तो जास्त जोरात श्वास घेऊ लागल्यास

३. धाप लागल्यावर जोरात खोकला आल्यास

४. छातीवर दडपण येत असल्यास

५. एक वाक्य त्याला पूर्ण उच्चारताना त्रास होत असल्यास वरील लक्षणे आढळून आल्यास आपल्या घरातील पंपाला स्पेसर व लहान बाळ असल्यास पंपाला स्पेसर व स्पेस मास्क लावून निळ्या रंगाचा पंप देणे. पंप देताना आपल्या मुलगा अथवा मुलगी बसलेल्या स्थितीत असावी. आपल्या मुलाल पंप दिल्यानंतर त्याला आराम पडतो किंवा नाही ते बघा आणि नसेल तर प्रत्येक २० मिनिटांनी ३ वेळा द्या. जर आपल्या मुलांमध्ये ६० मिनिटांनी सुधारणा झाली नाही तर त्याला लगेचच उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करावे लागेल, जर तुमच्या बाळात सुधारणा झाली तर दर ४ तासाने पंप देणे चालू ठेवा. नंतर तुमच्या बाळाचा श्वास नेहमी सारखा होई पर्यंत हे उपचार चालू ठेवा.

* मी माझ्या बाळाला नेब्युलाझर अथवा वाफेचे मशीन वापरु शकतो का ?

नेब्युलाझर वापरणे कधी कधी धोक्याचे हाऊ शकते म्हणून घरी नेब्युलाझर शक्यतो वापरु नये.

* इन्हेलरचे किती प्रकार असतात ?

इन्हेलर म्हणजेच पंपाचे दोन प्रकार असतात.

१. रिलिव्हर इन्हेलर : म्हणजे त्वरित आराम देणारा पंप. ह्या पंपामध्ये सालब्युटामॉल म्हणू द्रव्य असते. ते तुमच्या बाळाच्या श्वास नळीत प्रसरण पावण्यासाठी मदत करते आणि त्वरित आराम देते.

२. कंट्रोलर पंप अथवा नियंत्रक पंप हे दमा आटोक्यात ठेवतात. हे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे येतात. यामध्ये कॉर्टिकोस्टिराईड नावाचे औषध असते. त्याच्या वापरामुळे श्वासनलिकेला आलेली सूज कमी होते. त्यामुळे दम्याची लक्षणे कमी होतात व धूर, धूळ यांना असलेली संवेदनशीलता ही कमी होते. या पंपामुळे हळूहळू फायदा होतो, त्यामुळे ते कमीत कमी ३ महिने वापरल्यास त्याचा फायदा होईल. तुमच्या बाळाचे लहान मुलांचे डॉक्टर असतील त या पंपापैकी योग्य असा पंप जो बाळाच्या वयाप्रमाणे व आजाराच्या तीव्रतेप्रमाणे असतो तो निवडतील. स्पेअर वापरल्यामुळे पंपातील औषध सहजतेने फुफ्फुसात जाते त्यामुळे स्पेअर वापरुनच पंप द्यावा. पंप वापरुन झाल्यावर चूळ भरावी.

मी माझ्या बाळाला तीव्र धाप लागण्या पासून कसे वाचवू शकतो?

१. तुमचे बाळ रोज कंट्रोलर किंवा नियंत्रक पंप व्यवस्थित घेत आहे का यावर लक्ष ठेवा.

२. डॉक्टरांकडे प्रत्येक ३ ते ६ महिन्यांनी तपासून घ्या.

३. आपल्या बाळाच्या लक्षणांवर नजर ठेवा.

४. आपल्या बाळासाठी तयार केलेला दम्याच्या कृती आराखडा वापरा

. ५. दर वर्षी इंफ्ल्युएन्झा ची लस घ्या.

६. ज्या गोष्टींमुळे आपल्या बाळाला तीव्र दमा होऊ शकतो. अशा उदबत्त्या, फटाके, तंबाखू यांचा धूर यापासून बाळाचे संरक्षण करा.

नियंत्रक अथवा प्रतिबंधात्मक पंप वापरल्यामुळे त्याची सवय लागू शकते का तसेच त्याचे काही दुष्परिणाम आहेत का ?

प्रतिबंधात्मक पंप घेणे हे तुमच्या बाळासाठी अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे त्याची दम्याची लक्षणे आटोक्यात राहतील. त्याची शाळा, खेळ इत्यादींमध्ये कोणत्याही व्यत्यय येणार नाही. कंट्रोलर “प्रतिबंधात्मक” पंपाच्या एका डोसमध्ये औषधाची अत्यंत कमी मात्रा असल्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. स्पेसर वापरल्यामुळे जे काही थोडे फार त्या जागेवर म्हणजे आपल्या तोंडामध्ये होणारे दुष्परिणाम असतात ते सुद्धा कमी होतात.

हे इन्हेअर किंवा पंप कसे वापरायचे आहेत ?

यासाठी व्हिडिओ पहावे. ५ वर्षा खालील मुलांसाठी – https://www.youtube.com/watch?v=L6vJru ५ वर्षा वरील मुलांसाठी – https://www.youtube.com/watch?v=rUfxPK-Y158 खालील पद्धतीने पंप वापरा. १. प्रथम इन्हेलर हलवून घ्यावा. २. स्पेसरला इन्हेलर जोडून घ्यावा. ३. मुलाला सरळ पाठ करुन बसवावे. ४. ५ वर्षा खालील मुलांना स्पेसर बरोबर मास्क वापरावा व तो व्यवस्थित धरावा. ५. एक वेळा पंप दाबा ६. मुलाला ५ ते १० वेळा श्वास घेण्यास सांगावे. ७. वरील १ ते ६ कृती गरज असल्यास परत करावी.

इन्हेलर व स्पेसर स्वच्छ कसा करावा ?

इन्हेलर प्लास्टिक आवरणामधून धातूची डबी काढा. प्लास्टिक आवरण वाहत्या पाण्यात धुऊन घ्या. ते कव्हर आतून व बाहेरुन कोरडे करा. धातूची छोटी डबी प्लास्टिकच्या आवरणात ठेवा. एक पंप हवेत उडवून त्याची चाचणी घ्यावी. वर प्लास्टिकचे टोपण लावा. स्पेसर कोमट पाण्याने महिन्यातून एकदाच धुवा. त्याला बाहेर ठेवून कोरडे करा. स्पेसरला कपड्याने पुसू नका

माझ्या मुलाला आयुष्यभर उपचाराची गरज आहे का?

बाळ दमा असलेल्या मुलांमध्ये बऱ्याचवेळा सुधारणा होते. साधारण ६ वर्षापर्यंत त्यांच्या मध्ये सुधारणा अपेक्षित असते. ६ वर्षा वरील मुलांमध्ये दमा चिरकाल टिकणारा असू शकतो. योग्य प्रकारे उपचार घेऊन याला आपण नियंत्रणा मध्ये ठेवू शकतो. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इनहेलर उपचार बंद करु नका

आयुर्वेदिक, होमियोपॅथीक, योग साधना, खाण्यात बदल करुन, व्यायाम करुन, तसेच माशाचे उपचार करुन माझ्या बाळाला काही उपयोग होईल का ?

दमा पूर्णपणे बरा करणारा कोणताही उपचार उपलब्ध नाही. प्रतिबंधात्मक इनहेलर हे त्यांचे उपचार आहेत. ते जर योग्य प्रकारे घेतले नाही तर त्याला तीव्र धापेचा आजार होऊ शकतो. आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषधांमुळे दम्याचे उपचार करता येतात हे अजून सिद्ध झालेले नाही. व्यायाम हा फायदेशीर असतो. प्रतिबंधात्मक औषधे चालू असल्यास व्यायामामुळे बाळाला त्रास होत नाही. योग साधना व श्वसनाचे व्यायाम करणे ही चांगली सवय आहे त्याचा सर्वसाधारणपणे फायदा बाळाला होईल. चांगले सकस पौष्टिक अन्न द्या. त्यामध्ये फळे, भाज्या यांचा वापर करा.

Leave a comment

Telling a new story for early childhood

Qroin faucibus nec mauris a sodales, sed elementum mi tincidunt. Sed eget viverra egestas nisi in consequat. Fusce sodales augue a accumsan. Cras sollicitudin, ipsum eget blandit pulvinar. Integer tincidunt. Cras dapibus. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus. Aenean leo ligula, porttitor eu, consequat vitae, eleifend ac, enim.

Sed ut perspiciatis, unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque laudantium, totam rem aperiam eaque ipsa, quae ab illo inventore veritatis et quasi architecto beatae vitae dicta sunt, explicabo.

At vero eos et accusam

Sed ut perspiciatis, unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque laudantium, totam rem aperiam eaque ipsa, quae ab illo inventore veritatis et quasi architecto beatae vitae dicta sunt.

Curabitur varius eros et lacus rutrum consequat. Mauris sollicitudin enim condimentum, luctus enim justo non, molestie nisl.

Piter Bowman

Ut perspiciatis, unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque laudantium, totam rem aperiam eaque ipsa, quae ab illo inventore veritatis et quasi architecto beatae vitae dicta sunt, explicabo.

Creative approach to every project

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit.

Etiam vitae leo et diam pellentesque porta. Sed eleifend ultricies risus, vel rutrum erat commodo ut. Praesent finibus congue euismod. Nullam scelerisque massa vel augue placerat, a tempor sem egestas. Curabitur placerat finibus lacus.

Leave a comment

Asthma

10 FAQs on HOME CARE OF CHRONIC ASTHMA

1. What is asthma?

2. What are the symptoms of asthma?

3. Why did my child get asthma?

4. How will I identify if my child is having an asthma attack and how do I manage it at home?

5. How do I prevent my child getting an asthma attack?

6. is preventer inhaler (corticosteroid) habit forming for my child and what are the side effects?

7. How do I give the inhalers to my child?

8. How should I clean the inhalers and spacer?

9. Does my child require lifelong treatment?

10. Will Ayurveda, Homeopathy, Yoga, changing food habits, exercise, and fish therapy help my child?

What is asthama?

 

Why did my child get asthma?

Asthma is a multifactorial (many contri buting causes) condition. It can occur without any identifiable risk factor or due to long-term exposure to inhaled allergens (eg. tobacco smoke, air pollution) and can sometimes run in families. Some children with asthma may also have other symptoms of allergy like rhinitis (runny nose) and eczema.

Why did my child get asthma?

Asthma is a multifactorial (many contri buting causes) condition. It can occur without any identifiable risk factor or due to long-term exposure to inhaled allergens (eg. tobacco smoke, air pollution) and can sometimes run in families. Some children with asthma may also have other symptoms of allergy like rhinitis (runny nose) and eczema.

How will I identify if my child is having an asthma attack and how do I manage it at home?

Your child suddenly develops symptoms or their symptoms are worse tha Some symptoms to look for are:

4/8

Your child is:

Finding it hard to breathe

Breathing faster than usual

Wheezing and coughing

Complaining of a tight chest.

Unable to complete a full sentence

 

How will I identify if my child is having an asthma attack and how do I manage it at home?Your child suddenly develops symptoms or their symptoms are worse tha Some symptoms to look for are:

4/8

Your child is:

 

  • Finding it hard to breathe
  • Breathing faster than usual
  • Wheezing and coughing
  • Complaining of a tight chest.

Unable to complete a full sentence

If this happens: Start giving four puffs of salbutamol (blue) inhaler via spacer + mask and repeat similarly every 20 minutes. Please make sure your child is sitting up and keep him/her calm. If there is no improvement in symptoms after 1 hour, then your child will require emergency hospital visit.

If your child’s symptoms improve, then continue giving the four puffs of salbutamol (blue) inhaler every 4 hours, and slowly increase the interval between doses until your child’s breathing is back to normal.

Always use your child’s written asthma action plan given by the doctor as a guide.

Can I use a nebulizer at home to treat my child, if he/she has an asthma attack?

Nebulizers should not be used at home. Sometimes nebulizers cause more harm than good and make your child’s condition worse.

What are the different types of inhalers?

There are two types of inhalers:

1. Reliever inhaler (Blue): Salbutamol helps to open up your child’s breathing tubes during an asthma attack and gives relief from immediate symptoms. Therefore, it is called “a reliever

2. Preventer or controller inhalers (there are many different types and doses, and come in different colors): The active medicine in preventer inhaler is corticosteroid. They reduce the thickening and sensitivity of the breathing tubes in a child with asthma thereby controlling asthma symptoms. The benefit of these inhalers builds up over time, and hence these inhalers should be taken regularly everyday.

 

Your child’s doctor will choose an inhaler that best suits your child according to their age and severity of symptoms. Spacer devices make it easier to get the right amount of medicine, and it is important that all inhalers are taken through a spacer device to ensure the medicine reaches the breathing tubes.

Your child should always rinse their mouth after using a preventer inhaler

How do I prevent my child getting an asthma attack?

Make sure your child takes the prescribed preventer drugs daily even when they are well. Do this by giving it in a younger child and supervising it in the older child.

Have regular asthma check-ups with your child’s doctor every 3-6 months (more frequently, if needed).

Monitor symptoms.

Please use a personalized “asthma

action plan”

Get a flu injection every year.

Things that trigger your child’s asthma should be avoided where possible (eg, perfumes, sprays, mosquito coils/mats, agarbatti, fireworks, house dust mite, animal fur, pollen, tobacco smoke, cockroach, and cold air).

Is preventer inhaler (corticosteroid) habit forming for my child and what are the side effects?

 

  • Taking the preventer inhalers is beneficial to your child as their asthma symptoms will be controlled and they can carry on with their normal activities without breathing difficulty.
  • A single puff of the preventer inhaler contains a very small dose of steroid and is not habit forming. The tiny doses of inhaled steroids which are used in most children with asthma do not have significant side effects. The small risk of any side effects are further reduced by using the spacer device with the inhaler.

 

How do I give the inhalers to my child?

Please refer to the video in this link:

First shake inhaler.

Attach inhaler to spacer.

Make sure your child is sitting upright.

Under 5 years, hold spacer device with.

mask securely over mouth and nose.

Over 5 years, seal lips firmly around mouth piece of spacer device.

Press inhaler once to give one puff.

Take 5-10 breaths

Repeat steps 1-6 for further doses.

For children ≤5 years: https://www. youtube.com/watch?v=L6uJru2e-1c

For children 5 years: https://www. youtube.com/watch?v=rUfxPK-Y158

How should I clean the inhalers and spacer?

Remove the metal canister from the plastic casing of the inhaler and remove the mouthpiece cover. Rinse the plastic casing thoroughly under running water. Dry the plastic casing thoroughly inside and outside. Put the metal canister into the plastic casing, test it by releasing a single puff into the air, and replace the mouthpiece cover.

Wash the spacer device with lukewarm water every month. Allow to drip dry and do not use a cloth to wipe dry.

Does my child require lifelong treatment?

Younger children with asthma-like symptoms improve and sometimes grow out of their symptoms around. 6 years of age. They will not need further treatment.

In school-going children above the age of 6 years, asthma is usually a lifelong condition with some periods of temporary relief. Your child’s doctor will step-up or step-down the asthma treatment accordingly. Please do not stop the preventer inhalers without consulting the doctor.

Will Ayurveda, Homeopathy, Yoga, changing food habits, exercise, and fish therapy help my child?

There is no known cure for asthma. Preventer inhalers are the recommended treatment for asthma to control symptoms. If these are not taken regularly, your child can continue to have symptoms and it can put your child at risk of a life-threatening attack.

Ayurveda/Homeopathic medicine has no proven role for asthma treat-ment

Exercise is beneficial, and if preventers are taken regularly, should not trigger your child’s symptoms.

Yoga and breathing exercises are good habits, which are of overall benefit for your child.

Make sure your child eats healthy food including vegetables, fruit, and fish.

Fish therapy is very fishy indeed and not recommended.

Leave a comment